मला नेहेमी वाtaय्चे की काहीतरी लिहावे अर्थात मराठीत तसे मी कही खु छान नही लिहित पं इक हॉउस बाकि कही नही ॥ जे मानत विचार येतात ते लिहून ठेवायाचे येवाधाच।
आता ब्लॉग तर सुरु केले बघू उत्साह किती दिवस तिकतो ते।
हिन्दी फॉण्ट असल्याने पुर्नाविरमा ऐवागी डंडी आहे।
1 comment:
आपणास मराठीत लिहायचे असेल तर आपण http://www.baraha.com वर जाऊन मराठी font progrmmeडाऊन लोड केल्यास मराठी भाषा टाईप करणे सोप्पे होईल.
baraaha च्या कीज सोप्या आहेत जसे ‘आपण ’शब्द लिहायचा झाल्यास की बोर्डवर aapaN असे टाईप करावे तसेच मराठी शब्द लिहायचा झाल्यास असे लिहावे maraaThee.
मराठी लिहीणे सोपे आहे
Post a Comment